भांडूप पश्चिम येथील प्रचार यात्रेची सुरुवात श्री. गणरायाच्या दर्शनाने झाली


भांडूप पश्चिम येथील प्रचार यात्रेची सुरुवात श्री. गणरायाच्या दर्शनाने झाली. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार यात्रेदरम्यान स्थानिकांनी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने माझे औक्षण करून स्वागत केले.

Started the rally in Bhandup West by taking Shree Ganesha’s blessings. On this occasion Padadhikaris of Mahayuti Sarkar were present along with Karyakartas and locals in large numbers. During the ongoing rally I was humbled by receiving the blessings of locals from place to place.

Please follow and like us:
1 views
Posted on May 3, 2024

You may also like

Page 3 of 44