भाजपचा विकासाभिमुख अजेंडा मांडण्यासाठी पदयात्रा सुरु आहे


भाजपचा विकासाभिमुख अजेंडा मांडण्यासाठी पदयात्रा सुरु आहे. सामान्यांना सभेसाठी बोलवण्याऐवजी त्यांच्या दारात जावून भेटीगाठी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. याक्रमात सकाळच्या टप्प्यात पदयात्रेने मुलुंड पुर्वमध्ये म्हाडा कॉलनीपासून सुरुवात केली. पत्राचाळ व आजूबाजूचा परिसर पुर्ण केला. संध्याकाळच्या टप्प्यात विश्वसहकार सोसायटीपासून सुरुवात केली. आम्रापाली, गौतम नगर, सिद्धेशवर महादेव मंदिर, शिवशक्ती मंडळ, अंकुर मित्र मंडळ, सिद्धार्थ नगरपासून चर्चपर्यंत प्रवासचा टप्पा पुर्ण केला. मुलुंडकरांच्या प्रतिसादामुळे पदयात्रेला भव्यतेचं स्वरुप प्राप्त होतंय. मुलुडंकरांचा पाठिंबा माझ्या विजयाची खात्री आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on November 7, 2024

You may also like

Page 1 of 44