भाजपवरील जनतेचा विश्वास कायम आहे!


कुरुक्षेत्राची पवित्र भूमि ज्या हरियणात आहे. याच कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने धर्माचा अधर्मावर विजय होईल असा संदेश दिला. तिथं भाजपचाच विजय निश्चित होता. पुन्हा एकदा विकासाचं संकल्प घेऊन मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने प्रचंड बहुमतानं विजय मिळवला! कार्यालया बाहेर विजयाच्या जयघोष, जल्लोष, आणि उत्साहात सहभागी झालो.
महाराष्ट्रही याच वाटेवर चालतो आहे. भाजपवरील जनतेचा विश्वास कायम आहे! महाराष्ट्राच्या मातीमध्येही विकासाचं बीज रोवण्याचा हा संकल्प आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या गगनात उंचवणार आहे.
The sacred land of Kurukshetra, where Lord Krishna gave the message of the victory of righteousness over unrighteousness, lies in Haryana. In such a place, the victory of BJP was certain. Once again, under the leadership of Modi ji, BJP has won a massive majority with the commitment to development! Outside the party office, the atmosphere is filled with victory chants, celebration, and enthusiasm.
Maharashtra too is walking on this same path. The people’s trust in BJP remains strong! This is the resolve to sow the seeds of development in the soil of Maharashtra as well. In the upcoming elections, the BJP flag will once again soar high in the skies of Maharashtra.”
Please follow and like us:
0 views
Posted on October 8, 2024

You may also like

Page 5 of 44