भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी स्वतः अभियानात सहभागी झालो. तरुणांपासून जेष्ठ नागरिक, महिला भगिनी भाजपशी आपलं नातं सांगत आहेत


भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी स्वतः अभियानात सहभागी झालो. तरुणांपासून जेष्ठ नागरिक, महिला भगिनी भाजपशी आपलं नातं सांगत आहेत. जगातील सर्वात मोठ्या पक्षाशी हजारो लोक स्वतःला जोडून घेत आहेत. भाजप ही फक्त एक राजकीय संघटना नाही, तर राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची चळवळ आहे. “राष्ट्रप्रथम” हा मंत्र जोपासत भाजप वाटचाल करते आहे. सदस्यता नोंदणी करत राष्ट्रहितासाठी योगदान देण्याची संधी निर्माण झाली आहे. अशी भावना सहभागी लोकांनी व्यक्त केली.
I actively participated in the BJP membership drive. From youth to senior citizens, and women, people from all walks of life are connecting with the BJP. Thousands are aligning themselves with the world’s largest political party.
BJP is not just a political organization; it is a movement of dedicated individuals committed to the nation’s welfare. With the mantra of “Nation First,” BJP continues its journey toward nation-building. The membership drive has created an opportunity for people to contribute to the nation’s interest, a sentiment that resonated strongly among the participants.
Please follow and like us:
0 views
Posted on January 5, 2025

You may also like

Page 38 of 44