मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे


भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुलुंड येथे महाराष्ट्र सेवा संघात आयोजित मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २८ व २९ तारखेला सादर झालेल्या महिला संघांच्या कलाविष्कारांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा नाद घुमवला. आता २ ऑक्टोबरला अंतिम फेरी होणार आहे, जिथे या उत्सवाला महिलांच्या सहभागातून अनोखा रंग मिळणार आहे. आपल्या परंपरांचा मान राखत, या संस्कृती संवर्धनाच्या पर्वात सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाला प्रोत्साहन द्यावे.
Organized by the Bharatiya Janata Party, the Manglagaur competition at Maharashtra Seva Sangh in Mulund has received an overwhelming response from women.
The performances on the 28th and 29th of September showcased the rich cultural heritage of Maharashtra, resonating with tradition and festivity.
The final round will be held on October 2nd, where the energy and enthusiasm of the women participants will add a vibrant touch to this cultural celebration. We encourage all women to join and promote the preservation of our glorious traditions.
Please follow and like us:
0 views
Posted on September 30, 2024

You may also like

Page 9 of 44