मतदारांची छोट्यातली छोटी समस्या तातडीने सोडवत आहोत


मतदारांची छोट्यातली छोटी समस्या तातडीने सोडवत आहोत. मुलुंड प. सर्वोदय पार्श्वनाथ नगर येथील सूवधी श्रयास को. ऑप. हॉ. सोसायटी मधील रहिवाशांची तक्रार होती. ड्रेनेज लाईनचे घाण पाणी घरात येत होतं. महानगर पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तातडीने यावर उपाय योजना होणार आहेत. टी विभागासाठी सक्शन गाडी मागितली. मुलुंडकरांच्या कामासाठी मी जनसेवक म्हणून सदैव तत्पर आहे.
We are promptly resolving even the smallest issues of our constituents. Residents of Suvadhi Shreyas Co-op. Housing Society in Sarvodaya Parshwanath Nagar, Mulund West, had a complaint about dirty drainage water entering their homes. I contacted the municipal corporation officials, and immediate measures are being taken. A suction truck has been requested for the T ward. As a public servant, I am always ready to serve the people of Mulund.
Please follow and like us:
0 views
Posted on August 5, 2024

You may also like

Page 9 of 44