‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर करण्यात आले.


‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण माझ्या कार्यालयातील स्क्रीनवर करण्यात आले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार ऐकून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व दिशा मिळाली. समाजसेवेच्या संकल्पना समजून घेण्याची आणि त्यावर काम करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते.

Please follow and like us:
0 views
Posted on January 19, 2025

You may also like

Page 2 of 45