महविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईकरांची महापालिकेच्या माध्यमातून बेहिशोबी लूट: MLA Mihir Kotecha


आज दिनांक 23 मार्च 2023 रोजी विरोधी पक्षाने 293 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत भाग घेताना महविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईकरांची महापालिकेच्या माध्यमातून कशी लूट केली याची सविस्तर माहिती सभागृहा पुढे मांडली आणि शिंदे फडणवीस सरकारनी गतिमान रीत्या काम सुरू केल्याबद्दल अभिनंदन केलं.

Please follow and like us:
0 views
Posted on March 23, 2023

You may also like

Page 2 of 44