महापौर दालनातून टेंडरच्या फायली गायब, पालिकेतील वाझे कोण ? : आमदार मिहीर कोटेचा यांच्या आरोप


मलेरिया आणि डेंग्यूच्या टेंडरशी संबंधित या फाईली होत्या. आर्थिक कारणास्तव या फाईली गायब झाल्या असाव्यात. त्या शिवाय या फाईली गायब होऊ शकत नाही. त्यामुळे ए.सी.बी. ने तात्काळ या प्रकरणाचा तपास करायला हवा. आमदार मिहीर कोटेचा महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दाखल करणार.

Please follow and like us:
3 views
Posted on November 30, 2021

You may also like

24 views

Page 33 of 54