महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट


काल महाराष्ट्र दिन होता. 64 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना याच दिवशी झाली. मग, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी या दिवसा इतका चांगला दिवस तो कोणता? बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर काल डोकं टेकवून आणि प्रार्थना करून मला मोठी उर्जा मिळाली. जय भीम!

Yesterday was Maharashtra Day. It marked the 64th anniversary of the establishment of the state of Maharashtra. Furthermore, it was such a significant day to pay homage at the memorial site of the great humanitarian Dr. Babasaheb Ambedkar. Visiting his memorial, bowing down in reverence, and offering prayers, I felt a surge of immense energy and inspiration. Jai Bhim!

Please follow and like us:
1 views
Posted on May 2, 2024

You may also like

Page 1 of 44