महायुती सरकराने दही हंडीला खेळाचा दर्जा दिला, गोविंदांचा मान सन्मान वाढवला


गोविंद पथकांनी मुंबईला जगभरात नवी ओळख मिळवून दिली आहे. महायुती सरकराने दही हंडीला खेळाचा दर्जा दिला, गोविंदांचा मान सन्मान वाढवला. त्यांच्यासाठी आखणी काही करावं अशी इच्छा होती. मुलुंड पश्चिम, दयानंद वैधिक बैंक्वेट हॉलमध्ये गोविंद पथकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

जीवाची बाजी लावून ते परंपरा जपतात. गोविंदांना जपायची जबाबदारी आपली आहे. गोविंदांसाठी मोफत इन्शुरन्स, दुपारच्या जेवणाची आणि टी- शर्टसी व्यवस्था करुन दिली.
Please follow and like us:
0 views
Posted on August 23, 2024

You may also like

Page 5 of 44