महाराष्ट्रातील सर्वात मोठा दांडिया महोत्सव सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला


महाराष्ट्रातील सर्वात मोठा दांडिया महोत्सव सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आला. बॉलिवूडचे सितारे माझ्या मराठी बंधू- भगिनींच्या भेटीसाठी घेवून येण्याची संधी मिळाली. अभिनेते शरद केळकर या मोहोत्सवाच्या मंचर उपस्थित राहिले. या मोहोत्सवाला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. अशा ऊर्जावान व्यक्तिमत्वाच्या भेटीने मुंबईकरांचा उत्साह गगनाला भिडला होता.

Please follow and like us:
105 views
Posted on November 10, 2024

You may also like

Page 8 of 54