महाराष्ट्रात स्त्री सशक्तीकरणाचा अध्याय लिहला जातोय


महाराष्ट्रात स्त्री सशक्तीकरणाचा अध्याय लिहला जातोय. लाडकी बहीण योजना आपल्या भगिनींच्या स्वप्नांना पंख देते आहे. ही योजना तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. याक्रमात महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, मुलुंड पश्चिम येथे लाडकी बहीण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तिथे उपस्थित राहिलो. महिला भगिनींचा प्रतिसाद महायुती सरकार पुन्हा येणार असल्याची ग्वाही देते.
या कार्यक्रमावेळी मराठी अभिनेत्री सुवर्णा काळे जी उपस्थित होत्या
A new chapter of women empowerment is being written in Maharashtra. The Ladki Behen scheme is giving wings to the dreams of our sisters. Efforts are underway to ensure that this scheme reaches every person at the grassroots level, and it is receiving an overwhelming response. In this context, a Ladki Behen gathering was organized at Maharashtra Seva Sangh Hall, Mulund West. I attended the event, and the enthusiastic response from the women assures that the Mahayuti government is set to return.
Marathi Actress Suvarna Kale was also present.
Please follow and like us:
0 views
Posted on October 19, 2024

You may also like

Page 1 of 44