महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. रविंद्र चव्हाण जी यांनी माझ्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली


महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार श्री. रविंद्र चव्हाण जी यांनी माझ्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

Please follow and like us:
0 views
Posted on September 5, 2025