महावितरणचा हलगर्जीपणा सहन करणार नाही!


📍विधान भवन,मुंबई
24 मार्च 2025
📌 महावितरणचा हलगर्जीपणा सहन करणार नाही!
जनतेचा आवाज विधानसभेत..
आता उन्हाळा आला असून वीज खंडितीचा त्रास संपला पाहिजे, मुलुंड आणि भांडुपकरांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी खासगी पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी विधीमंडळात केली.
Please follow and like us:
120 views
Posted on April 2, 2025

You may also like

70 views

Page 33 of 54