महिला कल्याणासाठी तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे माझे ध्येय आहे


मुलुंड विधानसभेत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मतदार संघ क्षेत्रनिहाय समितीची बैठक पार पडली, जिथे मला अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. या योजनेंतर्गत महिला कल्याणासाठी तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे माझे ध्येय आहे. या महत्वपूर्ण जबाबदारीसाठी माझी निवड झाल्याबद्दल मी आभारी आहे आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
Today, the meeting of the constituency-wise monitoring committee for the effective implementation of the ‘Mukhyamantri Mazi Ladki Behin Yojana’ in the Mulund Assembly was held, where I was appointed as the chairman. My goal is to promptly and effectively work towards the welfare of women under this scheme. I am grateful for being chosen for this important responsibility and am committed to ensuring that the benefits of this scheme reach every section of society.
Please follow and like us:
0 views
Posted on August 14, 2024

You may also like

Page 7 of 40