माझं कर्तव्य, माझं वचन!


माझं कर्तव्य, माझं वचन!
उत्तर – पूर्व मुंबईकरांना देणार सुयोग्य मलनि:सारण सुविधा
आपल्या ईशान्य मुंबईतील मलनि:सारणासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या तयार केल्या जातील. तसेच, या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प निर्माण केला जाईल. उघड्यावरच्या मलनि:सारण वाहिन्या बंद केल्या जातील. जेणेकरून संपूर्ण ईशान्य मुंबईतील स्वच्छता राखण्यात मोठा हातभार लागेल.
हा संपूर्ण प्रकल्प राबवताना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
Please follow and like us:
0 views
Posted on May 15, 2024

You may also like

Page 4 of 44