माझं कर्तव्य, माझं वचन!


माझं कर्तव्य, माझं वचन!
उत्तर – पूर्व मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्याचे वचन
आपल्या ईशान्य मुंबईतील प्रत्येक नागरिकाला सुसज्ज आरोग्य सुविधा पुरवण्याचे, हॉस्पिटल उभारणीसह सध्याच्या आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण, प्रत्येकाचा आरोग्य विमा उतरवण्यासह वैद्यकीय क्षेत्रातील भरतीसारखे मुद्दे हाताळण्याचे माझे कर्तव्य मी निश्चितच पूर्ण करेन.
Please follow and like us:
116 views
Posted on May 14, 2024

You may also like

Page 15 of 54