माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑनलाइन नोंदणी अर्ज अभियान उत्साहात राबविण्यात आले


मुलुंड विधानसभा क्षेत्रातील वार्ड १०६ आणि १०७ मध्ये माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ऑनलाइन नोंदणी अर्ज अभियान उत्साहात राबविण्यात आले. म्हाडा कॉलनी, विकास मित्र मंडळ, स्व. परशुराम मिरेकर यांचे कार्यालय आणि केशव पाडा येथे महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आपल्या समर्पणाने आणि सहकार्याने हे अभियान यशस्वी करत आहात, त्याबद्दल सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. महिला सशक्तीकरणाच्या या प्रवासात आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे, हेच आपल्या प्रगतीचे खरे चिन्ह आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on July 21, 2024

You may also like

Page 30 of 40