माझ्या मुलुंड येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना दिली


माझ्या मुलुंड येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना दिली. त्यानंतर तिरंगा यात्रेने रिद्धि सिद्धी अपार्टमेंट, एन.एस. रोड, आणि ज्ञानसरिता शाळेसमोरच्या परिसरातून राष्ट्रभक्तीचा जयघोष करत प्रवास केला. पक्षाचे पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत दिलेल्या वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्वातंत्र्यदिनाचे हे पवित्र पर्व, राष्ट्रभक्तीने भारलेले, संपूर्ण आनंददायी वातावरणात साजरे केले. जय हिंद!

Please follow and like us:
0 views
Posted on August 15, 2024

You may also like

Page 36 of 44