माझ्या सहकाऱ्यांनी ख्रिसमसच्या शुभ पर्वावर चर्चबाहेर चॉकलेट्स वाटप केले


काल माझ्या सहकाऱ्यांनी ख्रिसमसच्या शुभ पर्वावर चर्चबाहेर चॉकलेट्स वाटप केले. चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटल. या उत्सवाच्या निमित्ताने प्रेम, एकता आणि आनंदाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ख्रिसमसचा खरा अर्थ म्हणजे आनंद वाटणे आणि आपुलकीने सर्वांमध्ये सामावून जाणे. मुलुंडकरांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे हीच प्रार्थना. __________________________________________ Yesterday, my team celebrated the joyous occasion of Christmas by distributing chocolates outside the church. The smiles on the children’s faces were heartwarming. Through this small gesture, we aimed to spread a message of love, unity, and joy. The true spirit of Christmas lies in sharing happiness and embracing everyone with warmth. May peace, prosperity, and happiness fill the lives of all Mulund residents.
Please follow and like us:
0 views
Posted on December 25, 2024