‘माता की चौकी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं


रात्री ‘माता की चौकी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. देवीचे आशीर्वाद घेतले. उपस्थित भक्तांसोबत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. दलजीत मान व मान कुटुंबाने अत्यंत श्रद्धेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देवीच्या कृपेने सर्व मुलुंडकरांना सुख, शांती, आणि समृद्धी लाभो, ही प्रार्थना.

Please follow and like us:
0 views
Posted on December 9, 2024

You may also like

Page 6 of 44