मानखुर्द शिवाजीनगरची प्रचारयात्रा अत्यंत जोषपूर्ण वातावरणात पार पडली


काल 22 एप्रिलची मानखुर्द शिवाजीनगरची प्रचारयात्रा अत्यंत जोषपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रचारयात्रेत महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. तर स्थानिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा यांचं दर्शन मी प्रचारयात्रेदरम्यान घेतलं. अनेक स्थानिक महिलांनी माझी आरती ओवाळून माझं स्वागत केलं. मी त्यांच्यासह सर्व उपस्थितांचा ऋणी आहे.

Yesterday’s Rally in Mankhurd – Shivajinagar was conducted amidst an atmosphere brimming with enthusiasm. Leaders and workers of the Mahayuti participated enthusiastically in this procession, while the locals responded with a large turnout. Amidst this, I had the opportunity to pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, and Sai Baba. Many local women warmly welcomed me with an Aarti. I am grateful to all those present.

Please follow and like us:
0 views
Posted on April 24, 2024

You may also like

Page 4 of 44