माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुलुंड पूर्वेला जाहीर सभा


मुलुंडकरांनो, मग आज तुम्ही सगळे येणार ना देवेंद्रजींना ऐकायला?
आज माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुलुंड पूर्वेला जाहीर सभा होत आहे.
सायंकाळी ठीक ६ वाजता
ठिकाण :- कँपस हॉटेलजवळ, 90 फूट रोड, मुलुंड (पूर्व)
Please follow and like us:
100 views
Posted on May 13, 2024