माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांची भेट घेऊन भांडुप, विक्रोळी, नाहूर, घाटकोपर आणि मुलुंड भागातील कोकणवासियांसाठी नाहूर भागात रेल्वेच्या भूखंडावर मुलुंड टर्मिनस उभारलं जावं आणि येणाऱ्या गणेश उत्सवात कोंकण वासियांसाठी कोकणात जाणाऱ्या ट्रेन भांडुप स्टेशनला थांबवाव्यात अशी विनंती अर्जाद्वारे केली, सदर भेट खूप सकारात्मक होती.