मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी येणार या विचारानेच संजय दिना पाटील गांगरलेत


मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी येणार या विचारानेच Sanjay Dina Patil गांगरलेत. मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, तुम्ही सांगाल तिथे जनतेपुढे खुली चर्चा करू आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्यावर बोलूया. तुमच्यावरील पळकुटेपणाचा आरोप खोडाल ही अपेक्षा.
जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय भीम.
Please follow and like us:
16 views
Posted on May 11, 2024

You may also like

24 views

Page 33 of 54