मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे जी यांनी आजवरच्या कामाची दखल घेतली


मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे जी यांनी नुकताच महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मी 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहून काम करतो याची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी माझ्या आजवरच्या कामाची दखल घेतली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

The Honorable Chief Minister, Mr. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे ji, recently met with the workers of the Mahayuti. During this meeting, he informed them that I am available to work for the people 24 hours a day. He appreciated their support for my recent work, and I am grateful to him for acknowledging my efforts.

Please follow and like us:
0 views
Posted on May 8, 2024

You may also like

Page 3 of 44