मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी इथे बोलतोय


नमस्कार,
मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी इथे बोलतोय. माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सर्व मतदारांनी, नागरिकांनी आणि पदाधिकारी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मला भक्कम साथ दिली. गेले ६८ दिवस छातीचा कोट करून तुम्ही माझ्यासाठी लढलात. मतदारांनी अनेक तास रांगेत उभे राहून मतदान केले. यासाठी मी तुम्हा सर्वांचा शतशः ऋणी राहीन.
Greetings,
I am here today to express my gratitude to all of you. Like members of my own family, all the voters, citizens and workers of the BJP led Mahayuti have given me steadfast support. For the past 68 days, you have fought for me with unwavering determination. Voters stood in line for many hours to cast their ballots. For this, I will be eternally indebted to all of you.
Please follow and like us:
1 views
Posted on May 22, 2024

You may also like

Page 2 of 44