मुंबईतील जुन्या इमारतींमधील भाडेकरूंना न्याय मिळावा, SRA प्रकल्पांना गती मिळावी: आमदार मिहीर कोटेचा


मुंबईतील जुन्या इमारतींमधील भाडेकरूंना न्याय मिळावा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांना गती मिळावी आणि सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराला आळा घालणे इत्यादी मुद्द्यांवर आज दिनांक 24 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी आपले परखड मत मांडले.

Please follow and like us:
0 views
Posted on March 24, 2022

You may also like

Page 15 of 44