मुंबईतील ५ टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली


महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ५ टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. आनंद नगर टोल येथे ढोलताशांच्या गजर करण्यात आला. पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला!
या निर्णयामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. नागरिकांना मिळालेला हा दिलासा खरोखरच महत्त्वाचा आहे. महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. दिलेली वचने पाळली जातात. अशाप्रकारे लोकांच्या सोयीसाठी घेतलेले निर्णय हे सरकारच्या जनहितासाठी असलेली बांधिलकी अधोरेखित करतात.
The Mahayuti government has made a significant decision. Toll exemption for light vehicles has been announced at 5 toll plazas in Mumbai, causing a wave of joy among citizens. Celebrations were held at Anand Nagar Toll with the sound of Dhol Tasha, and sweets were distributed!
This decision will permanently resolve the traffic congestion issue on the Eastern Express Highway. It will save commuters’ time and fuel. This relief given to citizens is truly important. The Mahayuti government is a people’s government, and promises made are promises kept. Decisions like these, taken for the convenience of the people, underline the government’s commitment to public welfare.
Please follow and like us:
0 views
Posted on October 14, 2024

You may also like

Page 12 of 44