मुंबईत जीवघेणं प्रदूषण, महापालिका अधिकारी, काँट्रॅक्टर यांच्यावर कारवाईची मागणी : MLA Mihir Kotecha


सध्या मुंबईत झालेलं जीवघेणं प्रदूषण व प्रदूषणाच्या माध्यमातून मुंबईकरांना जीवे मारण्यास कारणीभूत असलेले मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटदार, इंजिनियर व डोळेझाक करणारे प्रदूषण कंट्रोल बोर्डचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची केली मागणी : आमदार मिहीर कोटेचा

Please follow and like us:
0 views
Posted on February 24, 2023

You may also like

Page 5 of 44