मुंबईत टोकाचा संघर्ष करून डोक्यावरचा पक्का निवारा नागरिक निर्माण करतात. त्याच्यावर हातोडा टाकण्याचे काम BMC अधिकाऱ्यांकडून होते. ते रोखले जावे तांत्रिक मुद्द्यातून वाट काढत गोष्टी सुटतात. ही समस्या घेवून काही भगिनी भेटायला आल्या होत्या. त्यांच्या घरावरील संकट दूर केले. हे घडवण्यासाठीची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. पुन्हा जनसेवेची संधी मुलुंडकरांकडून मिळणार आहे.