मुंबई उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांच्या बाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना मिहीर कोटेचा


दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, प्रश्नोत्तरे तासात मुंबईतील व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारती तील रहिवाश्यां च्या बाबत आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रश्न उपस्थित केला.

Please follow and like us:
0 views
Posted on December 19, 2023

You may also like

Page 38 of 44