मुंबई शहरात तरुणवर्गात दिवसेंदिवस वाढलेले मादक पदार्थ सेवनास आळा बसावा म्हणून राज्यसरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आज दिनांक 15 मार्च 2022 रोजी आमदार मिहीर कोटेचा यांनी विधिमंडळात केली.
MLA Mihir Kotecha has demanded in the Maharashtra Assembly today on 15th March 2022 that the state govt take immediate action to curb the growing drug use among the youth in Mumbai.