मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळं स्त्री सक्षमीकरण वेगाने होते आहे


माता भगिणींना लक्ष्मी मानलं जातं. त्यांच्यामुळे घरात संपन्नता येते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळं स्त्री सक्षमीकरण वेगाने होते आहे. इंदिरा नगर 2 बालवाडी, मुलुंड पश्चिम, विकास मित्र मंडळ, रामगड नगर, मुलुंड पश्चिम, अनुप सोसायटी, हनुमान चौक, मुलुंड पूर्व येथे महिला पदाधिकारी पोहचल्या. ऑनलाइन नोंदणी अर्ज अभियान राबविण्यात आले. योजनेच्या प्रभावी अंमलबाजवणीसाठीची त्यांची कटिबद्धता कौतूकास पात्र आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on July 19, 2024

You may also like

1 views

Page 19 of 40