मुलुंडकरांच्या मुलभूत समस्या सोडवणे हेच आमचे ध्येय


मुलुंडकरांच्या मुलभूत समस्या सोडवणे आणि त्यांचे जीवनमान अधिक सुखकर बनवणे हेच आमचे ध्येय आहे. विकासकामांना गती देत, आम्ही पाच प्रमुख ठिकाणी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ केला.
१.ओल्ड आग्रा रोड येथे आस्था हॉस्पिटल पासून ते सुदामा पॉवर लाँड्री पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण.
२.ओल्ड आग्रा रोड येथे सिल्वर ब्लू बिल्डिंग पासून ते तानसा पाईपलाईन पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण.
३.नाहूरगाव येथे नाहूरगाव रिक्षा स्टँड पासून ते हिरा नगर पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण.
४. नाहूरगाव येथे नाहूरगाव जिम पासून मंगल अर्चना बिल्डिंग पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण.
५.पोरबंदर कॉम्प्लेक्स येथे एस.एन.रोड जंक्शन ते दादासाहेब गायकवाड रोड जंक्शन पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण.
या ठिकाणी सुरू केलेल्या कामांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रकल्प मुलुंडच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करतील, हे पाहून मी स्वतःला आनंदी आणि कृतार्थ समजतो.
Please follow and like us:
0 views
Posted on October 8, 2024

You may also like

1 views

Page 19 of 40