मुलुंडकरांच्या सोयीसाठी नाले आणि फुटपाथ दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे


मुलुंडकरांच्या सोयीसाठी नाले आणि फुटपाथ दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कामांची माहिती घेतली आणि तातडीने कारवाईचे आदेश दिले. मुलुंड पश्चिममधील प्रलंबित कामे मार्गी लावले. प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा घेतला. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी कामाच्या वेगानचे समाधान व्यक्त केले.
Work on the repair of drains and footpaths has started to improve convenience for Mulund residents. After discussing with municipal officers and gathering details, immediate action was ordered, and the work commenced. The pending tasks in Mulund West have been addressed, and I personally visited the site to review the progress. Engaged with citizens to understand their concerns and ensure satisfaction with the ongoing work.
Please follow and like us:
1 views
Posted on October 15, 2024

You may also like

Page 11 of 44