मुलुंडकरांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ!
राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, मुलुंड येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य सेवा आता उपलब्ध.
७ एप्रिल २०२५ रोजी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारती सावंत व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.