मुलुंडकरांसाठी केलेल्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे


मुलुंडकरांसाठी केलेल्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. मतदारांचे कौतुक आणि प्रेम अनमोल आहे, यातून मला नवी उमेद मिळते. सार्वजनिक जीवनात असे क्षण प्रेरणादायी असतात आणि पुढे जाण्याची नवी दिशा दाखवतात. मुलुंडच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मी कटिबद्ध आहे, जनतेचा सकारात्मक प्रतिसाद या ध्येयाला अधिकच बळ देतो आहे. मुलुंडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन नवी वाट घडवणार आहोत.
Receiving positive feedback for the work done for the people of Mulund. The appreciation and love from the voters is invaluable, giving me new hope. Such moments in public life are truly inspiring and pave the way forward. I am committed to the comprehensive development of Mulund in the upcoming assembly elections, and the people’s positive response strengthens this goal even further. Together, we will carve a new path for Mulund’s bright future.
Please follow and like us:
2 views
Posted on October 17, 2024

You may also like

Page 8 of 44