मुलुंडकरांसाठी स्वच्छ हवा आणि प्रसन्न निसर्ग मिळावा यासाठी मी कटिबद्ध आहे. मुलुंड पश्चिम, डंपिंग रोड येथील अश्वप्लॅटिनम सोसायटीच्या बाजूच्या गार्डनचे आमदार फंडातून सुशोभिकरण करण्यात आले होते. आज या सुंदर गार्डनचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांच्या आनंदासाठी आणि परिसराच्या सौंदर्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.