मुलुंडचं वैभव असलेल्या मोरया तलावात अचानक मृत माशांचा खच लागला


मोरया तलाव हे मुलुंडचे भूषण आहे. या तलावामुळे एक प्रसन्नता मिळते. दैनंदिन आयुष्यातील ताण तणाव तलावाभोवती एक चक्कर टाकली की दूर होतो. मुलुंडचं वैभव असलेल्या मोरया तलावात अचानक मृत माशांचा खच लागला होता. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ स्वच्छता मोहिम राबवली. स्वच्छ, निरोगी आणि सुंदर मुलुंड हीच आमची प्राथमिकता.

Please follow and like us:
133 views
Posted on November 10, 2024