मुलुंडचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत


स्वच्छ हवा हा प्रत्येक मुलुंडकरांचा हक्क आहे..!
मुलुंडचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. टी विभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त, वरिष्ठ वाहतूक अधिकारी, बिल्डर, परिवहन व्यावसायिक आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. स्वच्छ आणि आरोग्यदायी श्वास मुलुंडकरांचा हक्क आहे. प्रदूषणमुक्त मुलुंडसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
_____________________________________________
To Improve the AQI of Mulund initiated a joint meeting of Asst.Municipal Commissioner T ward, Snr Traffic Officials Stake Holders like Developers , Transporters & MCGM officials. Zero Tolerance for Pollution Contributors & Strong action will be initiated on Violaters.
Please follow and like us:
3 views
Posted on January 2, 2025

You may also like

Page 5 of 44