मुलुंडचा सर्वांगिन विकास करणं हेच आमचे ध्येय आहे


मुलुंडचा सर्वांगिन विकास करणं हेच आमचे ध्येय आहे. आपलं महायुती सरकार आणि मनपाच्या एकत्रित सहकार्यानं दुप्पट वेगाने विकासकामं पुर्णत्त्वास जात आहेत. या क्रमात नवीन सीवेज लाईन व रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरु आहे. मुलुंड मधील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची काम पुर्णत्त्वास जात आहेत. मुलुंडचा बदलता चेहरा नव्या भारताचं प्रतिक आहे.
“Our goal is the comprehensive development of Mulund. With the combined efforts of our Mahayuti government and the municipal corporation, development projects are being completed at double the speed. In this sequence, the work on the new sewage line and road concretization is underway. The work at all important locations in Mulund is nearing completion. The changing face of Mulund is a symbol of the new India.”
Please follow and like us:
0 views
Posted on September 28, 2024

You may also like

Page 34 of 44