मुलुंडचा हा अभिमान असाच उंचावत राहो!


मुलुंड पूर्व येथील पाम एकर्स सोसायटीमध्ये भारतीय ऑलिंपिक खेळाडूंची पोषणतज्ञ म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या सौ. मिहीरा खोपकर यांच्या निवास्थानी भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे देशाचे खेळाडू अधिक सक्षम आणि तंदुरुस्त होत आहेत. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, मुलुंडचा हा अभिमान असाच उंचावत राहो!
I visited the residence of Mrs. Mihira Khopkar, who resides in Palm Acres Society, Mulund East, and is responsible for the nutrition of Indian Olympic athletes. I appreciated her outstanding work and extended my best wishes for her future endeavors. Her relentless efforts are making our country’s athletes stronger and healthier. May the pride of Mulund continue to rise with her achievements!
Please follow and like us:
0 views
Posted on August 31, 2024

You may also like

Page 35 of 44