मुलुंडच्या सुजान मतदारापर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून पोहोचणे सुरू आहे. आपल्या प्रचंड प्रतिसादामुळे पदयात्रा भव्य ठरत आहे. सकाळी किरीटजी सोमैया यांचे नीलम नगर येथील कार्यालयातून यात्रा सुरू झाली. डेस्टिनी हाईट्स पी. एम. जी. पी सॅम्युएल मार्ग ते एम. पी. मार्ग ते लक्ष्मीबाई शाळा असा प्रवास केला. संध्याकाळी
वजे केलकर कॉलेज पासून सुरुवात करत पाल्मस एकर्सपर्यंत पदयात्रा काढली.
या लढ्यात आपली साथ, आपला विश्वास हेच आमचे बळ आहे. आपण दिलेल्या पाठिंब्यामुळेच विजयाचा संकल्प अधिक दृढ झाला आहे. चला, एकत्र येऊन या विजयाचा मार्ग निश्चित करूया.