मुलुंडमधील विविध ठिकाणी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली


मुलुंडमधील विविध ठिकाणी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली. तिथे भक्तीभावाने सहभागी झालो. मुलुंड पूर्वेत, म्हाडा कॉलनीतील मुलुंड सिद्धनाथ, मुलुंड ओमकार, मुलुंड पंच रत्न, मुलुंड जय मल्हार आणि न्यू पी.एम.जी.पी (जी विंग) या ठिकाणी भगवान सत्यनारायाचे आशीर्वाद घेतले. मुलुंकडकरांच्या संपन्नतेसाठी आशिर्वाद मागितले.
धर्म आणि परंपरेचे हे नाते असंच बळकट होत राहो!
Please follow and like us:
100 views
Posted on February 16, 2025

You may also like

Page 19 of 54