मुलुंडमधील विविध ठिकाणी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली. तिथे भक्तीभावाने सहभागी झालो. मुलुंड पूर्वेत, म्हाडा कॉलनीतील मुलुंड सिद्धनाथ, मुलुंड ओमकार, मुलुंड पंच रत्न, मुलुंड जय मल्हार आणि न्यू पी.एम.जी.पी (जी विंग) या ठिकाणी भगवान सत्यनारायाचे आशीर्वाद घेतले. मुलुंकडकरांच्या संपन्नतेसाठी आशिर्वाद मागितले.
धर्म आणि परंपरेचे हे नाते असंच बळकट होत राहो!