24 एप्रिलला मुलुंडमध्ये भव्य प्रचारयात्रा पार पडली. यावेळी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी प्रचारयात्रेत महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. या प्रचारयात्रेला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.
Yesterday, I participated in the grand rally held in Mulund. A large number of party workers and local citizens joined the event. The enthusiasm of women was particularly noticeable during this rally. I express my gratitude to all who were present during this rally.