मुलुंड आगरी कोळी समाज संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.


मुलुंड आगरी कोळी समाज संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. त्यांच्या संकस्कृतींचे विविध अंगी पैलू अनुभवायला मिळाले. आगरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. परंपरा जपत हा समाज आधुनिकतेशी जोडून घेतो आहे, प्रगती साधतो आहे. यासाठीच्या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक केले. आगरी समाजाच्या उन्नतीसाठीच्या प्रत्येक प्रयत्नात माझा सदैव पाठिंबा असणार आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on November 16, 2024

You may also like

1 views

Page 23 of 44