मुलुंड आणि भांडुपमध्ये दिमाखात होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली. काल विक्रोळीमध्ये होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धेला सुरवात झाली. १७ फेब्रुवारीला क्रांती मैदान, सूर्यनगर येथे ही स्पर्धा पार पडली.
नारी शक्तीच्या या सोहळ्यातील विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. चला, खेळाच्या माध्यमातून एकजूट होऊ या!